टाईमपास 2 चा ट्रेलर आऊट.........
'टु बी कंटिन्यु' म्हणत ज्या 'टाईमपास' चित्रपटाने प्रेक्षकाच्या मनात दगडु- प्राजक्ता च्या अपुर्ण राहिलेल्या प्रेमाबद्दल हुरहुर निर्माण केली होती,, त्यालाच पुर्ण कऱण्यासाठी म्हणजेच प्राजु आणि दगडु च्या प्रेमाचा गोड शेवट करण्य़ासाठी टाईमपास दिग्दर्शक रवी जाधव आता लवकरच टाईमपास 2 1 मे ला आपल्या भेटीला आणत आहे. त्याचबरोबर आपले मोठे नवे प्राजु-दगडु कोण असणार यावरुनही पडदा उठला असुन प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट हे आपल्याला त्य़ांची जागा घेताना दिसणार आहेत. आता, प्रेक्षकांनी जेवढे प्रेम छोट्या लव्हबर्ड्सला दिले आहे तेवढेच या नव्या जोडीला मिळेल का ? हे पाहण्यात मजा येईल ते 1 मे लाच............

No comments:
Post a Comment